Amazon cover image
Image from Amazon.com
Image from Google Jackets

कोसला = Kosla / भालचंद्र नेमाडे = Bhalchandra Nemade.

By: Mumbai : Popular Prakashan, 2013Description: 334 pages ; 20 cmContent type:
  • text
Media type:
  • unmediated
Carrier type:
  • volume
ISBN:
  • 9788171854950 (pbk.)
Subject(s): DDC classification:
  • 23 891.46371 NEM 019274
Summary: खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे. लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा अनेक विषयांचा विचार तो पूर्वसंकेत टाळून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, वसतिगृहातील मुलांचे टोळीवजा व्यवहार, दांभिक उथळ प्राध्यापक, लेखक, पुढारी वक्ते यांचा भंपकपणा या साऱ्यांचा अनुभव घेत असता हळूहळू तो समाजापासून तुटत जातो. कधी गंभीरपणे, कधी उद्वेगाने, चिडून किंवा उपरोधाने, कधी तुच्छतेने तो जगण्यातील विसंवाद आणि विसंगती मांडत जातो. अर्थहीनतेची अनेक रूपे टिपत असताना तो भ्रमनिरास आणि विफलता अनुभवतो. भाषेचा कमालीचा अर्थगर्भ वापर करणारी ही कादंबरी आजही तिच्या वेगळेपणाने उठून दिसते.
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Call number Status Date due Barcode
Book Book Indian Institute for Human Settlements, Bangalore 891.46371 NEM 019274 (Browse shelf(Opens below)) Available 019274
Browsing Indian Institute for Human Settlements, Bangalore shelves Close shelf browser (Hides shelf browser)
891.46371 KAM 020007 The prisons we broke / 891.46371 KUN 014846 Cobalt blue / 891.46371 NAG 009862 Ravan & Eddie / 891.46371 NEM 019274 कोसला = Kosla / 891.46371 SHE 010838 Kautik on embers : 891.4687109 LIM 015942 The outcaste = 891.4687109 PAV 014937 Baluta /

खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे. लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा अनेक विषयांचा विचार तो पूर्वसंकेत टाळून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, वसतिगृहातील मुलांचे टोळीवजा व्यवहार, दांभिक उथळ प्राध्यापक, लेखक, पुढारी वक्ते यांचा भंपकपणा या साऱ्यांचा अनुभव घेत असता हळूहळू तो समाजापासून तुटत जातो. कधी गंभीरपणे, कधी उद्वेगाने, चिडून किंवा उपरोधाने, कधी तुच्छतेने तो जगण्यातील विसंवाद आणि विसंगती मांडत जातो. अर्थहीनतेची अनेक रूपे टिपत असताना तो भ्रमनिरास आणि विफलता अनुभवतो. भाषेचा कमालीचा अर्थगर्भ वापर करणारी ही कादंबरी आजही तिच्या वेगळेपणाने उठून दिसते.

There are no comments on this title.

to post a comment.

IIHS Bangalore City Campus

No. 197/36, 2nd Main Sadashivanagar Bangalore, Karnataka 560080 India

Phone: 91-80-67606661 Ext: 660 Fax: +91-80-23616814

Email: library@iihs.ac.in

Google Map